📢 Retailer Support | 7770067009 / 9823250549 - support@avishkareservices.inn>      📢 महावितरण वीज बिल भरणा सुरु झालेला आहेे.      📢 विशेष सूचना - सायंकाळी ६.०० वा. नंतर अप्लाय केलेल्या फॉर्म ची एन.एस.डी.एल. ची पावती दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० नंतर उपलब्ध होईल.      📢 वॉलेट मध्ये कमीत कमी १५००.०० रु. बॅलन्स घेणे बंधनकारक आहे त्यापेक्षा कमी असलेली रक्कम अपडेट केली जाणार नाही.      📢 एन. एस. डी. ची पावती मिळाल्या नंतर ४ दिवसांत फोटो, सही व फॉर्म ची पी.डी.एफ. अपलोड करणे गरजेचे आहे असे न केल्यास आपल्या खात्यातून ५०. ०० रु. पेनल्टी कापली जाईल.      📢 ऑनलाईन वीज बिल भरणा सेवा सुरु झालेली आहे.      📢 वॉलेट मध्ये पेमेंट लवकर अपडेट झाले नाही तर 7770067009 या व्हाट्सअप नंबरवर ट्रान्सफर केलेल्या डिटेल्स व आपला रजिस्टर मोबाईल नंबर पाठवावा.      📢 जर आपल्या तालुक्याचा किंवा जिह्याचा AO कोड अपडेट नसेल तर आपल्या तालुक्याचा किंवा जिह्याचा AO कोड support@avishkareservices.in वर ईमेल करा २४ तासात AO कोड अपडेट केला जाईल.      📢 पॅनकार्ड ऍप्लिकेशन चे व पोर्टल चे सर्व अपडेट आपल्या मेलवर पाठविले जातात म्हणून आपला रजिस्टर ईमेल दररोज चेक करा.      📢 आपल्या पोर्टल मध्ये लवकरच मनी ट्रान्सफर, लायसन्स (उदयोग आधार, शॉप ऍक्ट, फूड लायसन्स ), पासपोर्ट (फ्रेश, रिन्यू ) आणि बिल पेमेंट (लाईटबील) सुविधा सुरु होत आहे.      📢 कुठल्याही BHIM किंवा UPI ऍप्लिकेशन च्या माध्यमातून avishkar3412@oksbi (AVISHKAR ENTERPRISES) या UPI आय डी वर पेमेंट पाठवू शकता.      📢 एन एस डी एल सर्व्हर डाऊन असल्यामुळे पेंडिंग अप्लिकेशनच्या पावत्या ४.३० वा. नंतर मिळतील.